About Us

about madhav mali vadhu var


नमस्कार बंधू आणि भगिनींनो, जय सावता माळी

माळी समाज हा महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभरात ठिक ठिकाणी स्थायिक झालेला दिसून येतो.

इंटरनेटच्या माध्यमातून भारतच काय पण जगभरातील वधू - वरांची माहिती घर बसल्या मिळावी व विवाह योग्य उमेदवारांस मनपसंत जोडीदार शोधणे सोपे जावे , या विचारांनी प्रेरीत होऊन फ्रेंटिस टेकनॉलॉजि या कंपनीने माधव माळी डॉट (madhavmali.com) कॉम हे विवाह विषयक वेब पोर्टल निर्माण केले आहे.

Why Us ?
- 5,000+ फक्तं सुशिक्षित प्रोफाइल
- Pune , Satara (Head) Office
- Free Registration
- Android App
- 24x7 सपोर्ट
- तरुणांकडून बनवलेली तरुणांसाठी सुविधा
- High Security and Privacy
- Government Registered

सद्य स्थितीत माळी वधू वर विषयक अनेक वेब साईट्स आहेत परंतु त्यांची भरमसाठ फी सामान्यांना परवडण्याजोगी नसल्यामुळे इच्छा असून देखील जुळत नाहीत. हल्ली च्या काळात पारंपरिक पद्धतीने लग्न जुळत नाहीत कारण नातेवाईक मध्यस्ती आणि मदत करत नाहीत . पारंपारिक पद्धतीत बराच वेळ खर्च होतो व निर्णय होण्यासही विलंब होतो. सदर वेब साईटच्या माध्यमातून कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त सुयोग्य, उच्च शिक्षित, देश तसेच परदेशातील स्थळे त्वरित व घरच्या घरी पहावयास मिळतील. यातून सर्वांचाच वेळ, श्रम व पैसा निश्चितच वाचेल, त्याचप्रमाणे माळी समाज एकसंघ राहण्यासही मदत होईल.

जर आपण माळी समाजातील वधू वर शोधात असाल, सदर उपक्रमाचा जास्तीत जास्त समाज बंधू-भगिनींनी लाभ घेऊन, आपल्या मराठी समाजाची सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक व आर्थिक उन्नती व समाज एकसंघ राहण्यास हातभार लावावा ही नम्र विनंती. धन्यवाद !

Madhav Mali Vadhu Var Team

Why Us

mali matrimony services

जे काही करायचे आहे ते करा, पण लोभ, अहंकार, वासना, मत्सरातून नाही तर प्रेम, करुणा, नम्रता आणि भक्तीने.
- कृष्ण 🌸

We will not disappoint you, that is our promise from MadhavMali !

Safe and Secure

Our website & data 100% safe. We use Indian server with all latest tech like AWS, Cloudflare and https encryption. This website is purely made and maintained by us only.

By youth for youth and parents

We are young 2 married and 2 unmarried marathi people based in Pune and Satara. We understand requirement

Thousand's of Only Well Educated Profiles

We only accept Well Educated profile. Everybody likes a wise and knowledgeable person!

Best Customer Support for Parents and Candidates

As we are team of young engineers, we always try to help 24x7. we also provide support for non technical parents

Free Registration

Yes, You can search and view profiles without registration ! In free registartion you may get calls from our premium member for free

Easy Premium Contact Access

Once you get premium plan, you will get direct contact access from website / app


whatsapp lagnabandha